उपोषणाला बसण्याआधीच हार्दिक पटेल ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
hardik patel

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

पटेल समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसण्याचा प्रयत्न आज पटेल समाजाचा नेता हार्दिक पटेल याने केला. मात्र, उपोषणाला बसण्याआधीच हार्दिक पटेल आणि त्याच्या 140 समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. उपोषणाला परवानगी न घेतल्याने अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. त्याचबरोबर 19 संयोजकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

summery- hardik patel got arrested