तंदुरुस्त राहा!

– दररोज रात्री एक बदाम रात्री भिजवून खाल तर बुद्धी वाढेल, वजन कमी होईल, ब्लडप्रेशर कमी होईल.
– रोज सकाळी फक्त एकच खारीक खा. त्यामुळे भूक चांगली वाढते. रक्तदोष दूर होतात, शक्ती वाढते, हाडे मजबूत होतील आणि दात बळकट होतील.
– सुके अंजीर आतड्य़ाच्या विकारात उत्तम. नियमित अंजीर खाल तर पचनशक्ती वाढते, हार्मोन्स चांगले करते, रक्त शुद्ध करते, त्वचा चमकदार करते.
– काळ्या मनुका पित्त कमी करणारे आहे. त्यामुळे पोट साफ होते. या मनुका रक्त शुद्ध करतात. आयर्न आणि कॅल्शियम वाढवते. वजन कमी करते. त्यातील ऍण्टीऑक्सिडंटमुळे शरीराची कार्यशक्ती वाढते.

आपली प्रतिक्रिया द्या