वर्मा कॅशकांडप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

कॅशकांडप्रकरणी अहमदाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 28 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणी चौकशी समितीने दिलेला अहवाल रद्दबातल ठरवावा, अशी विनंती वर्मा यांनी केली आहे.