
-
पोहे मऊ, लुसलुशीत आणि मोकळे होण्यासाठी त्यांना जास्त वेळ पाण्यात भिजवू नका. पोहे चाळणीत घेऊन नळाखाली किंवा भांड्याने फक्त एकदाच २ सेकंद धुवा आणि पाणी पूर्णपणे निथळू द्या.
-
वाफेवर शिजवताना त्यात थोडे दूध किंवा पाण्याचा हबका मारा. पोहे दाणेदार आणि मोकळे बनवण्यासाठी पोहे कधीही पाण्यात बुडवून ठेवू नका. एका चाळणीत पोहे घ्या आणि त्यावर पाण्याचा हबका मारून किंवा नळाखाली धरून लगेच पाणी निथळून घ्या





























































