हे करून पहा – उन्हाळ्यात खिशातील स्मार्टफोन गरम होतोय…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळ्यात खिशातील स्मार्टफोन जास्त गरम होऊ नये म्हणून खबरदारी घ्या. शक्यतो उन्हात पह्न वापरणे टाळा किंवा सावलीत उभे राहूनच त्याचा वापर करा. नेहमी हवेशीर आणि थंड जागीच पह्न चार्ज करा.

मोबाईल पह्नचे जाड कव्हर्स काढायला विसरू नका. तुमचा पह्न गरम होत असेल, तर काही काळ कव्हर काढून ठेवा. एकाच वेळी अनेक अॅप्स सुरू ठेवल्याने प्रोसेसरवर लोड येतो आणि उष्णता निर्माण होते. गरज नसताना ब्लूटूथ, वाय-फाय बंद ठेवा.