
इंटरनेटच्या वाढत्या गरजेनुसार 1.5 GB डेटा कधी संपतो हे सांगता येत नाही. पह्नच्या या सेटिंग्ज दुरुस्त केल्या तर हा 1.5 GB डेटा दिवसभर टिपू शकतो.
5 G नेटवर्प 4 उ नेटवर्पपेक्षा जास्त डेटा वापरते. त्यामुळे डेटा वेगाने संपतो. इंटरनेट डेटा वापर नियंत्रणात ठेवायचा असेल तर प्रथम 5 G मोड 4 G वर आणा.
5 G चालू ठेवणे आवश्यक असेल तर सेटिंग्जमध्ये ‘USE LESS DATA’ चा पर्याय चालू करा. डेटा सेव्हर मोड चालू होताच बॅकग्राऊंडमधील अॅप्सद्वारे वापरला जाणारा डेटा बंद होतो.




























































