Video – टेनिस बॉल स्विंग कसा करायचा? सचिन तेंडुलकरने सांगितली निंजा टेक्निक

ISPL 2024 च्या दुसऱ्या हंगामा निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना भारतरत्न सचिन तेंडुलकर याने टेनिस बॉल स्विंग कसा करायचा याची निंजा टेक्निक सांगितली. तसेच त्याने लांब षटकार मारल्यावर 8 ते 9 धावा देण्याच्या मागणीचाही पुनरुल्लेख केला.