Live #INDvSA – तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, दक्षिण आफ्रिका 8 बाद 385 धावा

2760
dean-elgar

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघात विशाखापट्टणम येथे तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हिंदुस्थानने आपला पहिला डाव 7 बाद 502 धावांवर घोषित केला.

 • तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, दक्षिण आफ्रिकेच्या 8 गडी बाद 385 धावा
 • फिलेंडरच्या रुपात दक्षिण आफ्रिकेला 8 वा धक्का
 • 111 धावा करून कॉक बाद, अश्विनला मिळालं यश
 • मैदानावर कॉकची फटकेबाजी, शतक ठोकले 
 • 160 धावांवर एल्गर बाद, जिगरबाज खेळीसाठी मैदानात टाळ्यांचा कडकडाट
 • रवीद्र जाडेजाला मोठं यश, एल्गर बाद, सहावा गडी बाद

 • एल्गर आणि कॉकची जोडी टिकली
 • दक्षिण आफ्रिकेच्या 300 धावा पूर्ण
 • एल्गरची फटकेबाजी सुरूच, दीड शतकापर्यंत  मजल मारली
 • तिसऱ्या दिवसाच्या खेळात दक्षिण आफ्रिकेने आपला डाव सावरला
 • आफ्रिकेच्या एल्गरची चिवट खेळी, शतक ठोकले
 • 178 धावांवर आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत
 • 55 धावा करून डुप्लेसीस बाद, अश्विनला मिळाला बळी
 • आफ्रिकेच्या संघाने 100 ओलांडली
 • 63 धावांवर आफ्रिकेला चौथा धक्का, टेम्बा बवुमा बाद
 • आफ्रिकेचा संघ अद्यापही 463 धावांनी पिछाडीवर
 • दिवसअखेर आफ्रिकेच्या 3 बाद 39 धावा

 • आफ्रिकेला तिसरा धक्का, जाडेजाने घेतला बळी
 • आफ्रिकेला दुसरा धक्का, ब्रून 4 धावांवर बाद
 • आर. अश्विनने 5 धावांवर केले बाद
 • आफ्रिकेला पहिला धक्का, मार्क्रम बाद

 • पाच षटकानंतर आफ्रिकेच्या बिनबाद 13 धावा
 • आफ्रिकेचा पहिला डाव सुरू
 • 502 धावांवर हिंदुस्थानचा डाव घोषित
 • हिंदुस्थानच्या 500 धावा पूर्ण

 • हिंदुस्थानला सलग दोन धक्के
 • चहापानापर्यंत हिंदुस्थानच्या 5 बाद 450 धावा
 • हिंदुस्थानचा डाव 450 पार

 • द्विशतकानंतर मयांक 215 धावांवर बाद
 • हिंदुस्थानचा डाव 400 पार

तोडलंस मित्रा! रोहित , मयंक अग्रवालच्या जोडीने तोडले अनेक विक्रम

 • रहाणे 15 धावांवर बाद
 • कसोटी कारकीर्दीतील मयांकचे पहिली द्विशतक
 • मयांक अग्रवालचे द्विशतक

 • विराट कोहली 20 धावांवर बाद
 • चेतेश्वर पुजारा आल्यापावली माघारी, पुजारा 6 धावांवर बाद
 • हिंदुस्थानला दुसरा धक्का,रोहित 176 धावांवर बाद
 • हिंदुस्थानच्या 300 धावा पूर्ण
 • रोहित शर्माचे दीडशतक
 • दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू
 • विशाखापट्टणम येथे पावसाला सुरुवात
 • खराब प्रकाशामुळे खेळ थांबला
 • टीम इंडिया 59.1 षटकानंतर बिनबाद 202

 • टीम इंडियाच्या 200 धावा पूर्ण
 • कसोटी क्रिकेटमधील चौथे शतक

INDvSA हिटमॅनचे ‘शतक’, कसोटीमध्ये दमदार पुनरागमन

 • हिंदुस्थानच्या 100 धावा पूर्ण
 • मयांक अग्रवालचे अर्धशतक
 • लंचपर्यंत हिंदुस्थानच्या बिनबाद 91 धावा

 • रोहित शर्माचे अर्धशतक
 • रोहित फॉर्मात, केशव महाराजला ठोकला षटकार
 • रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल सलामीला मैदानात
आपली प्रतिक्रिया द्या