LIVE : टीम इंडियाला विजयासाठी 175 गरज, शेवटचा दिवस ठरणार निर्णायक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पर्थ

हिंदुस्थान व ऑस्ट्रेलियादरम्यान चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर सुरू  आहे. सलामीची अॅडलेड कसोटी 31 धावांनी जिंकून ‘टीम इंडिया’ तूर्तास 1-0 ने आघाडीवर आहे.

  • चौध्या दिवसाचा खेळ संपला, टीम इंडियाला 175 धावांची आवश्यकता

  • टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण
  • अजिंक्य रहाणे बाद, 30 धावा करून तंबूत
  • अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी मैदानात
  • मुरली विजयही 20 धावांवर बाद
  • विराट कोहली 17 धावांवर बाद
  • कर्णधार विराट कोहली आणि मुरली विजयवर चौथा दिवस खेळून काढण्याचे आव्हान
  • चेतेश्वर पुजारा 4 धावांवर बाद
  • मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा मैदानात
  • राहुल भोपळाही फोडू शकला नाही, टीम इंडियाला पहिला धक्का
  • टीम इंडियाला जिंकण्यासाठी पाहिजे 287 धावा
  • ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या डावातही ठरला फिका, सर्व बाद 243 धावा
  • ऑस्टेलियाचा संघ 175 धावांनी आघाडीवर आहे.
  • तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्टेलियाने 4 बाद 132 धावा केल्या होत्या.
  • ऑस्ट्रेलिया 175 धावांनी आघाडीवर
  • ऑस्ट्रेलियाला चौथा झटका, हेड 19 धावांवर बाद. इशांत शर्माने घेतली दुसरी विकेट

  • ऑस्ट्रेलियाच्या शंभर धावा पूर्ण, 143 धावांची आघाडी
  • ऑस्ट्रेलियाच्या तीन बाद 85 धावा
  • ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका, हँडकोम्ब बाद. इशांत शर्माने घेतली विकेट

  • ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका, मार्श पाच धावा करून बाद

  • ऑस्ट्रेलियाच्या एक बाद 59 धावा
  • ऑस्ट्रेलियाला पहिला झटका, हॅरिस 20 धावा करून बाद

  • ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 50 धावा पूर्ण
  • ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात, हॅरिस व फिंच मैदानावर
  • हिंदुस्थान 43 धावांनी पिछाडीवर

  • हिंदुस्थानच्या सर्व बाद 283 धावा

  • हिंदुस्थानला नववा धक्का, रिषभ पंत 36 बाद
  •  हिंदुस्थानला आठवा धक्का, इशांत शर्मा बाद

  • हिंदुस्थानला सलग दोन धक्के, विराट कोहलीनंतर शमी शून्यावर बाद
  • हिंदुस्थानला सहावा धक्का, विराट कोहली 123 धावांवर बाद

  •  हिंदुस्थानच्या 250 धावा पूर्ण
  • हिंदुस्थानला पाचवा धक्का, हनुमा विहारी 20 धावा करून बाद

  • विराट कोहलीचे शतक पूर्ण, हिंदुस्थानच्या चार बाद 207 धावा

  • हिंदुस्थानच्या 200 धावा पूर्ण, कोहली आणि विहारी मैदानावर
  •  हिंदुस्थानला चौथा धक्का, रहाणे 51 धावांवर बाद

  • तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरू, विराट कोहली व अजिंक्य रहाणे मैदानावर
  • दुसऱ्या दिवशीचा खेळ पूर्ण, हिंदुस्थानच्या तीन बाद 172 धावा

  • अजिंक्य रहाणेचे अर्धशतक पूर्ण

  • हिंदुस्थानच्या दिडशे धावा पूर्ण

  • अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीची अर्ध शतकी भागिदारी

  • विराट कोहलीचे अर्धशतक, हिंदुस्थानच्या तीन बाद 113 धावा

  • हिंदुस्थानला तिसरा झटका, पुजारा 24 धावा करून बाद

  • टी ब्रेकपर्यंत हिंदुस्थानच्या दोन बाद 70 धावा

  • हिंदुस्थानची खराब सुरुवात, दोन गडी बाद
  • के.एल राहुल 2 धावा करून बाद, कोर्करने केले यष्टिचीत

  • लंच ब्रेक
  • हिंदुस्थानला पहिला धक्का, मुरली विजय शून्यावर बाद

  • दोन ओव्हरनंतर हिंदुस्थानच्या चार धावा
  • हिंदुस्थानच्या फलंदाजीला सुरुवात, राहुल व मुरली विजय मैदानावर
  • पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या 326 धावा
  • ऑस्ट्रेलियाचे सर्व फलंदाज बाद

  • ऑस्ट्रेलियाला नववा धक्का, एम स्टार्क बाद

  • ऑस्ट्रेलियाला सलग दोन धक्के, पॅट नंतर पेन देखील बाद

  • ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का, पॅट क्युमिनिस बाद

  • दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू, ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 305 धावा

  • पहिल्या दिवसाचा खेळ पूर्ण, दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 277 धावा

  • इशांत शर्माने घेतला दुसरा बळी
  • ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का, अर्धशतकानंतर हेड बाद

  • हनुमा विहारीने घेतला दुसरा बळी
  • ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का, मार्श बाद

  • ऑस्ट्रेलियाच्या 200 धावा पूर्ण
  • मार्श-हेड जोडी जमली, 50 धावांची भागीदारी
  • ऑस्ट्रेलियाला चौथा झटका, हॅण्ड्सकोम्ब बाद

  • टी ब्रेकसाठी खेळ थांबवला, ऑस्ट्रेलियाचे तीन बाद 145 धावा
  • हनुमा विहारीने घेतली तिसरी विकेट
  • तीन विकेट नंतर ऑस्ट्रेलिया 134 धावांवर तीन बाद

  • ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका, हॅरिस बाद

  • ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका, खावाजा पाच रन करून बाद

  • 36 ओव्हरनंतर ऑस्ट्रेलियाच्या एक बाद 112 धावा
  • जसप्रीत बुमराहने घेतली विकेट
  • ऑस्ट्रेलियाला पहिला झटका, फिंच 50 धावा करून बाद

  • ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 100 धावा पूर्ण
  • लंच ब्रेक पर्यंत ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 66 धावा
  • दहा ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाने केल्या फक्त 13 धावा
  • वीस ओव्हरनंतर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 58 धावा
  • दहा ओव्हरनंतर ऑस्ट्रेलियाने बिनबाद 45 धावा

  • आजच्या सामन्यात रोहीत शर्माच्या जागी एच. विहारी व अश्विनच्या जागी उमेश यादवला घेण्यात आले आहे.

  •  नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय