LIVE: Ind vs Eng test हिंदुस्थानच्या 174 धावा, सहा गडी बाद

32

सामना ऑनलाईन । लंडन

    • हिंदुस्थानच्या 174धावा सहा गडी बाद
    • रिषभ पंत पाच धावांवर बाद

   • ४९ धावांवर कोहली बाद
   • कोहलीचे अर्धशतक हुकले

  • हिंदुस्थानच्या 150 धावा पूर्ण
  • हिंदुस्थानचे चार गडी बाद, 131 धावा
  • शून्य धावांवर रहाणे बाद
  • चेतेश्वर पुजारा 37 धावांवर  बाद
  • हिंदुस्थानच्या 102 धावा,
  • हिंदुस्थानच्या 89 धावा
  • 37 धावा करून राहूल बाद
  • Tea Break हिंदुस्थानच्या 53 धावा
  • पुजारा राहूलची उत्कृष्ट भागीदारी
  • हिंदुस्थानच्या 50 धावा पूर्ण
  • शिखर धवन तीन धावा घेऊन बाद

   • पहिल्या ओव्हरमध्येच हिंदुस्थानचा पहिला विकेट
   • इंग्लडचा खेळ आटोपला

  • इंग्लडच्या 332 धावा, 9 गडी बाद,
  • लंच ब्रेक संपला, स्टुअर्ट बोर्ड आणि जोस बटलरकडून फलंदाजीला सुरूवात
  • लंच ब्रेक इंग्लंडच्या 304 धावा 8 गडी बाद

आपली प्रतिक्रिया द्या