#INDvAUS Live – टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी दणदणीत विजय

 •  टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी दणदणीत विजय
 • रिचर्डसनची जबरदस्त फलंदाजी, एका षटकात 19 धावा झोडल्या
 • ऑस्ट्रेलियाला सलग दोन धक्के, अगर आणि स्टार्क बाद
 • मोहम्मद शमीने दोघांचे त्रिफळे उडवले
 •  ऑस्ट्रेलियाला सलग दोन धक्के, टर्नर व कमिन्स बाद
 • 40 षटकात ऑस्ट्रेलियाच्या235 धावा, विजयासाठी 60 चेंडूत 106 धावांची गरज
 • ऑस्ट्रेलियाला सलग दुसरा धक्का, स्मिथ 98 धावांवर बाद
 • ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का, कॅरे बाद
 • स्मिथ शतकाच्या उंबरठ्यावर
 • ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 88 चेंडूत 131 धावांची गरज
 • 28 षटकात ऑस्ट्रेलियाच्या 163 धावा
 • 20 षटकात ऑस्ट्रेलियाच्या दोन बाद 121 धावा
 • स्टीव्ह स्मिथ याचे अर्धशतक
 • ऑस्ट्रेलियाच्या 100 धावा पूर्ण
 • टीम इंडियाला मोठे यश
 • ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, अॅऱॉन फिंच 33 धावांवर बाद
 • ऑस्ट्रेलियाच्या 50 धावा पूर्ण
 • 5 षटकात ऑस्ट्रेलियाच्या 1 बाद 30 धावा
 • ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, वॉर्नर बाद
 • पहिल्या षटकात अवघी एक धाव
 • ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुवात, फिंच  व वॉर्नर मैदानावर
 • टीम इंडियाची दमदार फलंदाजी, ऑस्ट्रेलियापुढे 341 धावांचे आव्हान
 • लोकेश राहुल 80 धावांवर धावचित
 • 48 षटकात टीम इंडियाच्या 322 धावा
 • टीम इंडियाच्या 300 धावा पूर्ण
 • लोकेश राहुलची जबरदस्त फटकेबाजी, 45 षटकात टीम इंडियाच्या 299 धावा
 • टीम इंडियाला पाचवा धक्का, मनीष पांडे बाद
 • दोन षटकात टीम इंडियाला दोन धक्के, कोहलीपाठोपाठ पांडेही बाद
 • 40 षटकात टीम इंडियाच्या 3 बाद 249 धावा
 • विराट कोहलीचे अर्धशतक
 • 33 षटकाअखेर टीम इंडियाच्या 3 बाद 212 धावा
 • लोकेश राहुल मैदानावर
 • टीम इंडियाच्या 200 धावा पूर्ण
 • टीम इंडियाला तिसरा धक्का, श्रेयस अय्यर बाद
 • श्रेयस अय्यर मैदानावर
 • शिखर धवनचे शतक हुकले, 96 धावांवर बाद
 • शिखर धवन बिनबाद 86 धावा तर विराट बिनबाद 31 धावांवर
 • 26 षटकात टीम इंडियाच्या 170 धावा पूर्ण
 • 21 षटकात टीम इंडियाच्या 130 धावा पूर्ण
 • शिखर धवन अर्धशतकाच्या उंबरठ्यावर
 • 17 षटकात  टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण
 • झांपाने केले पायचित
 • टीम इंडियाला पहिला धक्का, रोहित शर्मा 42 धावांवर बाद
 • 11 षटकात टीम इंडियाच्या बिनबाद 65 धावा
 • टीम इंडियाचे अर्धशतक, शिखर धवन – 26 तर रोहित शर्मा – 24
 • रोहित शर्माचा पहिला चौकार

 • धवनने चौकार ठोकून केली सुरुवात

 • टीम इंडियामध्ये दोन बदल – पंत आणि शार्दुल ठाकूर यांच्या जागी मनीष पांडे, नवदीप सैनी यांना संधी

 • ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

 • असा असणार ऑस्ट्रेलियाचा संघ

आपली प्रतिक्रिया द्या