हिंदुस्थानचे आयएनएस त्रिकंद केनियात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी नौदलाचे अत्याधुनिक गाइडेड मिसाईल फ्रिगेट आयएनएस त्रिकंद समुद्री सहकार्य वाढवण्यासाठी केनियाच्या मोम्बासा येथे चार दिवसीय दौऱ्यावर पोहोचले आहे. या दौऱयाचा उद्देश हिंदुस्थान आणि केनिया नौदलाला मजबूत बनवणे व महासागर क्षेत्रातील सुरक्षा वाढवणे हा आहे. दोन्ही देश या वेळी पॅसेज अभ्यास करणार आहेत. या दौऱयामुळे हिंद महासागरात समुद्री सुरक्षा आणखी मजबूत होण्यास मदत होईल.