[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="211928,211929,211931,211930,211932"]
ताज्या बातम्याफोटो #INDvAUS टी-20पूर्वी टीम इंडियाचा नेटमध्ये कसून सराव सामना ऑनलाईन | 23 Feb 2019, 3:07 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 उद्या (रविवार)पासून हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियात टी-20 मालिका सुरू होत आहे दोन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टनम येथे खेळला जाईल टी-20 मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंनी कसून सराव केला कर्णधार विराट, धोनी, उमेश यादवने नेटमध्ये कसून सराव केला टी-20 मालिकेनंतर पाच सामन्यांची एक दिवसीय मालिका खेळली जाईल