
चीन अमेरिकेतील 1.20 कोटी मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करणार आहे, अशी माहिती स्कॉट बेसेंट यांनी दिली. गेल्या वर्षीच्या सीझनच्या तुलनेत 2.25 टन कमी आहे, परंतु व्यापार युद्धानंतर हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. चीन पुढील तीन वर्षांसाठी वार्षिक 2.50 कोटी टन सोयाबीन खरेदी करण्यासही तयार आहे.






























































