
सप्टेंबर 2025 मध्ये आयफोन 17 सीरिज लाँच केली जाणार आहे, परंतु त्याआधीच फ्लिपकार्टवर आयफोन 15 ला स्वस्त किमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. आयफोन 15 च्या 128 जीबी स्टोरेजच्या फोनला 59,500 रुपयांत खरेदी करता येऊ शकते. क्रेडिट कार्डस्वर सूट आणि एक्सचेंज बोनस मिळाल्यास हा फोन आणखी स्वस्त किमतीत खरेदी करता येऊ शकतो.