
आयफोन 17 सीरिजच्या लाँचिंगला अवघे काही दिवस उरले आहेत. ही सीरिज पुढील आठवड्यात लाँच होणार आहे. लाँचिंगआधीच या सीरिजमधील आयफोनच्या किमती लीक झाल्या आहेत. एका रिपोर्टनुसार, हिंदुस्थानात आयफोन 17 ची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होऊ शकते, तर आयफोन 17 प्रो मॅक्सची किंमत 1,44,900 रुपये असू शकते.