IPL 2020 ची सुरुवातच धमाकेदार होणार, पहिला सामना MI आणि CSK मध्ये रंगणार

570

BCCI ने IPL 2020 चे वेळापत्रक मंगळवारी जाहीर केले. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी वेळापत्रक जाहीर झाल्याची माहिती दिली आहे. या मोसमात फक्त सहा सामने दुपारी खेळवण्यात येणार आहेत, तर उरलेले सगळे सामने हे संध्याकाळी खेळवण्यात येणार आहेत.

आयपीएलच्या मोसमाची सुरुवातच धमाकेदार सामन्याने होणार आहे. पहिला सामजा गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात होणार आहे. या लीगचा अंतिम सामना हा 24 मे 2020 रोजी खेळवण्यात येणार आहे. ही लीग 57 दिवस चालणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या