
सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिटय़ूट (सीपीआरआय) ने 40 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत वैज्ञानिक सहाय्यक ः 4 पदे, अभियांत्रिकी सहाय्यक ः 8 पदे, तंत्रज्ञ श्रेणी 1 ः 6 पदे, कनिष्ठ हिंदी अनुवादक ः 1 पद, सहाय्यक श्रेणी 2 ः 23 पदे, सहाय्यक ग्रंथपाल ः 2 पदे, एपूण 44 पदे भरली जाणार आहेत. अर्ज करणाऱया उमेदवाराकडे बीएससीमधील अभियांत्रिकी पदवी तसेच 3 ते 5 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिपृत वेबसाइट cpri.res.in वर देण्यात आली आहे.