आजपासून ‘कपिल शर्मा शो’ नेटफ्लिक्सवर

कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ उद्या, 21 जून 2025 पासून नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. या नव्या शोमध्ये पहिल्यांदाच अर्चना पूरण सिंह आणि नवज्योत सिंह सिद्धू एकत्र दिसणार आहेत. या शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी कपिल शर्मा 5 कोटी, नवज्योत सिंह सिद्धू 30 ते 40 लाख, सुनील ग्रोवर 25 लाख, अर्चना पूरण सिंह 10 लाख, कृष्णा अभिषेक 10 लाख, किकू शारदा 7 लाख, राजीव ठाकूर 6 लाख रुपये घेणार आहेत.