अमेरिकेत पुन्हा खलिस्तानी झेंडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑपरेशन ब्लू स्टारचा 6 जून रोजी वर्धापनदिन असून पंजाबात कडेकोट सुरक्षा आहे. मात्र रविवारी हजारो शीख कुटुंबे कॅलिफोर्नियातील दक्षिण फ्रान्सिस्को येथील सिव्हिक सेंटरच्या बाहेर जमली. यामध्ये खलिस्तानी समर्थकही पोहाचले. त्यांनी खलिस्तानी झेंडे फडकावले.