खोपोली-पनवेल बसला अपघात, चार जखमींवर उपचार सुरू

444
bus-accident

सामना प्रतिनिधी । खालापूर

खोपोली-पनवेल बसला खालापूरातील विणेगावजवळ अपघात झाला असून यामध्ये 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी 8.15 च्या सुमारास ही घटना घडली. अपघातात बस चालक, महिला कंडक्टर व 2 प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने चौक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या