
सामना प्रतिनिधी। रत्नागिरी
कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी शाखेची नूतन कार्यकारिणी आज जाहिर करण्यात आली.चंद्रमोहन देसाई यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही कार्यकारिणी खालीलप्रमाणे आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी शाखेची नूतन कार्यकारिणी चंद्रमोहन देसाई – अध्यक्ष
गणेश गुळवणी – उपाध्यक्ष,मनोजकुमार खानविलकर – सचिव,विद्याधर कांबळे – खजिनदार
सुनिल चव्हाण – सदस्य हुसेन पठाण,राजेंद्र कदम दुर्गेश आखाडे,विजय साळवी,संजय कुळ्ये
तेजा मुळ्ये,डॉ.सुशांत रेवडेकर, आकांक्षा भुर्के,सल्लागार – डॉ.दिलीप पाखरे , प्रकाश दळवी , सुरेश भडभडे यांची बिनविरोध निवड झाली
































































