लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून भिवंडी मतदारसंघात महाविकास आघाडीचे बाळ्यामामा म्हात्रे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या कपिल पाटील यांचा 79 हजार 916 मतांनी पराभव केला आहे.
भिवंडी हा महाराष्ट्रातील 48 लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. या मतदारसंघामध्ये ठाणे जिल्ह्यामधील 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळ्यामामा म्हात्रे आणि भाजपचे कपिल पाटील यांच्यात लढत
गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सुरेश तावरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ कपिल मोरेश्वर पाटील भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- कपिल मोरेश्वर पाटील भारतीय जनता पक्ष