Lok Sabha Election 2024: हिंगोली लोकसभा मतदारसंघ

hingoli-lok-sabha-constituency

हिंगोली हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या हिंगोली जिल्ह्यामधील ३, यवतमाळ जिल्ह्यामधील १ व नांदेड जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

तेरावी लोकसभा १९९९-२००४ शिवाजी माने शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ सुर्यकांता पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सुभाष वानखेडे शिवसेना
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ राजीव सातव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सतरावी लोकसभा २०१९- हेमंत श्रीराम पाटील [१] शिवसेना (आता शिंदे गट)