विधानसभेची तयारी… राष्ट्रवादीची जाहीरनामा समिती स्थापन, वंदना चव्हाण अध्यक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vandana chavan ncp

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकसभेत सपाटून पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आता विधानसभेकडे मोर्चा वळवला आहे. अवघ्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपल्यान विरोधकांची घाई सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेसाठी जाहीरनामा समिती स्थापन केली असून खासदार वंदना चव्हाण यांना नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीरनामा समितीची घोषणा केली आहे.