
निवडणुकीच्या प्रचारासाठी बिहारमध्ये गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभेच्या व्यासपीठावर पडले. खुर्चीवर बसत असताना त्यांची खुर्ची तुटली आणि बसता बसता ते खाली पडले. परबत्ता येथे चिराग पासवान यांच्यासह सभेसाठी ते गेले होते. तिथे हा प्रकार घडला. सोशल मीडियात याचे मीम्स व्हायरल होत आहेत.




























































