जेलमधून कैदी पळाला, आता पोलिसांची पळापळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । श्रीगोंदा

विसापूर सबजेलमधून आरोपी महेश उर्फ बाळू शिवाजी चव्हाण पसारझाला आहे. मुळचा बेलापूर रोड नवी मुंबई येथे वास्तव्य असलेला हा आरोपी पळून गेल्या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, आरोपी कैदी पळाल्याचं कळताच ड्युटीवर असलेल्या पोलिसांची झोप उडाली. कैद्याचा शोध घेण्यासाठी आता पोलिसांची पळापळ सुरू आहे.