सामना ऑनलाईन, मुंबई
देव कसा दिसतो, तो तुमची मदत कशी करतो असं विचारणाऱ्यांनी हा व्हिडीओ नक्की बघितला पाहीजे. देव हा माणसातच असतो असं म्हणतात, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हे वाक्य तुम्हाला मनोमन पटेल.