
तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. पश्चिम द्रुतगती मार्ग स्थानकावर तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो सेवा विस्कळीत झाली आहे.
गेल्या अर्ध्या तासापासून घाटकोपर ते रेल्वेवरील मेट्रो रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सर्व मेट्रो ट्रेन या स्थानकावर खोळंबल्या आहेत. मेट्रोने आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे. तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो सहा मिनिट उशीराने धावत आहे.
Metro services delayed by 6 minutes. One train at WEH Metro station has developed technical error. Regret the inconvenience.
— Mumbai Metro (@MumMetro) November 18, 2020



























































