
सामना ऑनलाईन । धुळे
धुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाल्याचे चित्र असले तरी दुसऱ्या बाजूला हिरवे फुत्कार टाकणाऱ्या एमआयएमच्या दोन उमेदवारांचा विजय झाला असून आणखी दोन उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे हिरवे संकट स्पष्ट दिसत आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला ज्याभागांमध्ये अनेकदा यश मिळते अशा भागांमधून एमआयएमला मोठं यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.



























































