कोरोनामुळे शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. या संदर्भात सामंत यांनी UGC ला पत्रही लिहिले आहे.