
हल्ली अनेक अभिनेत्री व मॉडेल या बिनधास्त टॉपलेस फोटोशूट करत असतात. नुकतच एक प्रसिद्ध मॉडेल व व्यावसायिक केयली जॉनरने एक बोल्ड फोटोशूट केले आहे.

या फोटोशूटमध्ये केयली टॉपलेस दिसली आहे.

केयलीने शरीराला सोनेरी रंग फासलेला आहे. तिचे हे फोटोशूट फार बोल्ड आहे.

































































