मालदीव हिंदुस्थानसोबत करणार मुक्त व्यापार?

चीनला पाठिंबा देणाऱ्या मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांनी चीनला धक्का दिला आहे. मुइझ्झू यांनी हिंदुस्थानसोबत मुक्त व्यापार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी मालदीवला 5 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.