Photo- हिंदुस्थान तिसऱ्यांदा जगज्जेता! मुंबईत विश्वविजेत्यांचा जल्लोष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोदी स्टेडियम रविवारी (8 मार्च, 2026) इतिहासाचा साक्षीदार झाला. त्या विराट मैदानात एक वेगळीच हवा होती.
हिंदुस्थानने मोदी स्टेडियमवर तिसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कपच्या जगज्जेतेपदावर हिंदुस्थानी क्रिकेटचे नाव कोरले. आजचा दिवस पराक्रम नाही तर पराक्रमांचा ठरला. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानी संघाने मिळवलेल्या विजयामुळे संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली. या लाटेवर स्वार होत मुंबईतील तरुणाईने छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये जोरदार जल्लोष केला.