पहिला कल एनडीएच्या दिशेने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यातील पहिल्या टप्प्यातील मतमोजणी पाहता एनडीएच्या दिशेने मतदारांचा कल दिसत आहे. आतापर्यंतच्या आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात एनडीए आघाडीवर आहे. एनडीएने 53 जागांवर आघाडी घेतली आहे. तर युपीए 22 जागांवर तर  अपक्षांना 5 जागा मिळाल्या आहेत.