
मंत्रालयातील बाथरुममधील सेलिंग सिलिंग कोसळल्याची बातमी समोर येत आहे. मंत्रालयातील तळमजल्यावर असलेल्या बाथरूममधील सेलिंग कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. आज मंगळवार असल्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक होती. त्यामुळे मंत्रालयात आज मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणलाही दुखापत झाली नाही.