शत्रुघ्न सिन्हा पिछाडीवर तर कन्हैय्याकुमारची कामगिरी सुमार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

देशभरात लोकसभा निवडणुक मतमोजणी सुरू असून पाटणा साहीब मतदार संघाचे काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा ,पाटलीपुत्र येथून आरजेडीच्या तिकीटावर निवडणूक लढवलेल्या लालू प्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती , बेगूसरायतील सीपीआयचा उमेदवार कन्हैय्याकुमार पिछाडीवर आहेत. तर केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद ,गिरीराज सिंह हे आघाडीवर आहेत.