घाटकोपर पश्चिम, मुलुंड विधानसभेतील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घाटकोपर पश्चिम आणि मुलुंड विधानसभेतील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

घाटकोपर (पश्चिम) विधानसभा विभाग युवा अधिकारी- अभिषेक मोरे, उपविभाग युवा अधिकारी- अजय मंडलिक (शाखा प्र. 123, 124), शैलेश शिंदे (शाखा प्र. 126, 127), ओमकार सावंत (शाखा प्र. 128, 129), विधानसभा चिटणीस- चैतन्य रा. राऊत (शाखा प्र. 123, 126, 127), प्रशांत कविस्कर (शाखा प्र. 124, 128, 129), विधानसभा समन्वयक -प्रशांत धुमाळ (शाखा प्र. 123, 127), मयूर गाढवे (शाखा प्र. 124, 126), पवन रजपूत (शाखा प्र. 128, 129), उपविधानसभा समन्वयक- अजित कदम (शाखा प्र. 123, 124), सुशांत हुंडारे (शाखा प्र. 126, 127), मंदार सावंत (शाखा प्र. 128, 129), शाखा युवा अधिकारी- वैभव तांबोळी (शाखा प्र. 123), सागर फुलसुंदर (शाखा प्र. 124), संदीप अहिरे (शाखा प्र. 126), अभिषेक डांगले (शाखा प्र. 127), प्रणव कोकरे (शाखा प्र. 128), अनुज यादव (शाखा प्र. 129), शाखा समन्वयक- सत्यम मिश्रा (शाखा प्र. 123), श्रीपाद सावंत (शाखा प्र. 124), विवेक मंडलिक (शाखा प्र. 126), वैभव भिल्लारे (शाखा प्र. 127), मिहिर देसाई (शाखा प्र. 128), आशीष रामाणे (शाखा प्र. 129).

मुलुंड विधानसभा

उपविभाग युवा अधिकारी – जुगल सावंत (शाखा क्र.- 103, 104), वैभव चवरे (शाखा क्र.- 105, 106), संदेश मोडवे (शाखा क्र. – 107, 108), विधानसभा समन्वयक – दिनेश कोली (शाखा क्र.- 103, 104), देवेंद्र गावकर (शाखा क्र.- 105, 106), आकाश रोडे (शाखा क्र.- 107, 108), विधानसभा चिटणीस – संकेत सावंत (शाखा क्र.- 103, 104), विक्रांत खुपते (शाखा क्र.- 105, 106), विक्की राणे (शाखा क्र.- 107, 108), उपविधानसभा समन्वयक – आदित्य सावंत, अनिरुद्ध जाधव, अनिकेत घोडेकर, उपविधानसभा चिटणीस – साहिल छतवानी, केवल शिर्के, सुमित अहिरे, शाखा युवा अधिकारी – सचिन यादव (शाखा क्र. 103), मार्शल राज (शाखा क्र. 104), आशीष बोपलबाडे (शाखा क्र. 105), विघ्नेश माने (शाखा क्र. 106), विनायक लोहोट (शाखा क्र. 107), अकबर शेख (शाखा क्र. 108), शाखा समन्वयक – विशाल घाणेकर (शाखा क्र. 103), आर्यन एवाले (शाखा क्र. 104), यश बोसरे (शाखा क्र. 105), कलव वाघ (शाखा क्र. 106), संकेत जाधव (शाखा क्र. 107), वैभव गुरव (शाखा क्र. 108).

युवासेना मुंबई समन्वयकपदी दत्ताराम रिंगे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना मुंबई समन्वयकपदी दत्ताराम रिंगे यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.