नगमध्ये कोरोना रुग्णाची संख्या वाढली; आणखीन तिघांना कोरोनाची बाधा

1192

नगर जिल्ह्यात गुरुवारी दुपारी 51 जणांचा अहवाल प्राप्त. त्यात 6 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तसेच गुरुवारी रात्री 9 वाजता इतर 60 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल आले आहेत. त्यात 3 जण कोरोना बाधित असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती दिली आहे. नगर जिल्ह्यामध्ये करुणा रुग्णांची संख्या आता 17 वर गेली आहे. तसेच 2 संगमनेर तर 1 जण जामखेड येथील व्यक्ती रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे आता रुग्णांची संख्या वाढत गेलेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या