
सामना प्रतिनिधी। नगर
जिल्ह्यातील राहता तालुका येथील राजुरी गावातील शहीद झालेले लष्करी जवान अनिल विष्णूपंत गोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी त्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धाजली वाहिली. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.


























































