इन्फोसिसच्या मूर्ती दांपत्यावर बायोपिक

588

इन्फोसिसचे संस्थापक डॉ. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांच्या आयुष्याकर आधारित ‘मूर्ती’ हा सिनेमा येणार आहे. अश्विनी अय्यर तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. अश्विनीने इन्स्टाग्रामवरून आज नव्या सिनेमाची घोषणा केली. मी नेहमीच स्वप्न पाहिलं होतं की, माझं आयुष्य मला नारायण मूर्ती आणि सुधा मूर्तींसारखं जगायचं आहे. त्यांच्या आयुष्यातील सच्चेपण माझ्यासाठी सगळय़ात मोठी प्रेरणा आहे. असे अश्विनीने लिहिलेलेआहे.

आपली प्रतिक्रिया द्या