मुंबई विभाग क्र. 7 शिवसेना विभागप्रमुखपदी रमेश कोरगावकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 7 च्या शिवसेना विभागप्रमुखपदी नगरसेवक रमेश कोरगावकर (विधानसभा- मुलुंड, विक्रोळी, भांडुप पश्चिम) यांची नियुक्ती जाहीर केल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.