फ्रान्समध्ये धूम्रपान केल्यास 13 हजारांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फ्रान्समध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यास 135 यूरो म्हणजेच जवळपास 13 हजार रुपयांचा दंड द्यावा लागणार आहे. फ्रान्समध्ये या नियमाची अंमलबजावणी येत्या 1 जुलै 2025 पासून लागू केली जाणार आहे. मुलांच्या आरोग्यासाठी फ्रान्स सरकारने हा निर्णय घेतला आहे. बीच, बस स्टॉप, स्पोर्ट्स प्ले ग्राउंड, शाळेजवळचा परिसर, उद्याने यासह अन्य काही ठिकाणांचा यात समावेश आहे.