[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="305302,305303,305305,305306,305304"]
महाराष्ट्रठाणेताज्या बातम्याफोटो मुरबाडमध्ये आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळेचे ‘निसर्ग’ वादळाने मोठे नुकसान सामना ऑनलाईन | 4 Jun 2020, 11:21 am बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 मुरबाड तालुक्याला देखील निसर्ग वादळाचा तडाखा बसला आहे मोरोशी येथील आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळेचे चक्रीवादळात प्रचंड नुकसान झाले शाळेच्या मुख्य इमारतीचे पत्रे उडाल्याची माहिती मुख्याध्यापक प्रमोद पोगेरे यांनी दिली आहे वर्गखोल्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने नुकसान झाले. मुरबाड तालुक्यात गुरुवारीही पावसाची संततधार सुरूच होती