Video – परमेश्वराचे माझ्यावर एक उपकार, आम्हाला आरक्षण नाही – नितीन गडकरी

महाराष्ट्रात मराठा शक्तिशाली आहेत. तसेच उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्राह्मणांना महत्त्व आहे. तेथे दुबे, त्रिपाठी, मिश्रा हे सर्वच क्षेत्रांत शक्तिशाली आहेत, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.