दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

शिवडी विधानसभा आमदार अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एलफिन्स्टन येथे दहावी–बारावीच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, विधानसभा संघटक सुधीर साळवी, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, शाखाप्रमुख शैलेश माळी तसेच सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, रहिवासी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन उपशाखा संघटक शैलजा पवार यांनी केले होते.