
जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला तर बारा पर्यटक जखमी झाले आहेत. या जखमी पैकी दोन पर्यटक हे महाराष्ट्रातील आहेत. माणिक पाटील आणि एस भालचंद्रू अशी त्या जखमींची नावे आहेत.
View this post on Instagram
अमित शहा यांची उच्चस्तरीय बैठक
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्च स्तरीय बैठक बोलावली आहे.