1 / 4
उन्हाळा सुरू झाल्याने उष्णतेचे विकार होण्याची शक्यता असते. त्यापासून बचावासाठी कांद्याचा रस उपयुक्त ठरतो. कांद्याचा रस मधासह घेतल्यास उष्णतेचे विकार टाळता येतात.
ग्लासभर पाण्यात मूगाची डाळ उकळून पाणी अर्धे झाल्यावर ते पाणी थंड करून प्यावे. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेली पोषणतत्वे मिळतात.


























































