[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="232786,232791,232787,232788"]
ताज्या बातम्याफोटो Photo : जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेनेत प्रवेश सामना ऑनलाईन | 22 May 2019, 8:04 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनाभवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.