[gallery td_select_gallery_slide="slide" size="full" ids="252992,252993,252991,252994,252995"]
ताज्या बातम्याफोटो Photo : दानवेंच्या दणदणीत विजयानंतर संभाजीनगरात जल्लोष सामना ऑनलाईन | 22 Aug 2019, 4:39 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीचे अंबादास दानवे 524 विक्रमी मते घेत विजयी झाले. शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी पहिल्या पसंतीचे 524 मते मिळाली आमदार अंबादास दानवे यांनी हा विजय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली. अंबादास दानवे यांच्या दणदणीत विजयानंतर संभाजीनगरात जल्लोष साजरा करण्यात आला आला.